👏👏👏👏👏
*आता पर्यंतच्या इतिहासात कधी पाहिलेत कां?* या समाजाने कधी
उद्रेक केलेला,
जाळपोळ केली,
मारहाण केली,
खाजगी किंवा सरकारी मालमत्तेची नासधूस केली
अरे, एवढेच काय साधी घोषणाबाजी तरी केली का?
*आताही उत्तर नाहीच ना !*
*उलट ते उच्च शिक्षण घेतात,*
ज्ञान मिळवतात अनेक क्षेत्रात जातात
तनमनधन लावुन मेहनत करतात,
अगदी
झोकून देतात.
High class जॉब करतात,
मोठे व्यापारी किंवा व्यावसायीक बनतात
*ब्राह्मणांची मुले कधीही सकाळ संध्याकाळ नामस्मरण करीत बसत नाहीत*
मनाचे श्लोक पाठ करत नाहीत
अभंग तर कधीच पाठ करत नाहीत.
पारायणे करत बसत नाहीत.
पंढरीची वारी जन्मात करत नाहीत.
लक्ष्मण शक्ती त फाटके पोतडे घालून फिरत नाहीत.
देवीची मशाल घेवून रस्त्याने धावत नाहीत.
गणपती बसवत नाहीत. बसविलाच तर एक दिवसांचा !
गणपतीत नाचत नाहीत.
सत्यनारायण पुजा घरी कधी घालत नाहीत.
दुर्गा माता बसवत नाहीत.
कोणत्याही मिरवणूकीत नाचत नाहीत.
नारायण नागबळी, त्रिपिंडी, अभिषेक,
शांती आसरा मुंजे घालत नाहीत.
चारोधाम करत नाहीत.
दहावा ,तेरावा पाच माणसांचा.
ते फक्त एकच करतात
अहोरात्र अभ्यास करतात प्रावीण्य मिळवतात मग नोकरी कशी मिळवता येईल एवढेच पहातात.
त्यांना माहीत आहे स्पर्धा परिक्षेत अभंग विचारत नाहीत, मनाचे श्लोक विचारत नाहीत, तेथे हवे सखोल ज्ञान.
तिथे विचारतात फक्त
जनरल नाॅलेज, विज्ञान, संगणक.
👉 *म्हणून ते सर्व क्षेत्रात आहेत.*
ते परदेशात आहेत.
ते सनदी अधिकारी आहेत.
ते न्यायालयात आहेत.
ते संगितात आहेत.
ते अभिनयात आहेत.
ते कशात नाहीत ते सांगा.
म्हणुनच ते स्वत:ला देव म्हणुन घेतात.
👉 आम्ही सारे मात्र जातीजातीत, देवदेवात व कर्मकांडात वा-यात अखंड हरिनामात व कधीच न परवडना-या शेतीत मातीत भटकत आहोत. फासावर लटकत आहोत.
*१०००/- रुपये रोज दिला तरी एक ब्राम्हणाची मारवड्याची बाई खुरपायला येणार नाही.*
आपला सारा माल
इकडेच.
टर्नर ,फिटर ,पेन्टर ,क्लिनर ,हमाल , ड्रायव्हर , वेल्डर , शिपाई, शाळा मास्तर , तलाठी , ग्रामसेवक , रात्री वाळू उपसायला , वॉचमन , सिक्युरीटी गार्ड , चिठ्ठीवाले , मांडव बांधायला , शेळया , मेंढ्या, कोंबड्या सांभाळणारे ,धाबे ,बिअर बार आणि सप्तसूर. हा सगळा आपलाच माल आहे.
काहीच नाही जमले तर दिंडीत वारीत नक्कीच आहे.
शेतीत आहे, शेती परवडत नाही.
गाडीवर आहे, गाडी परवडत नाही. शिक्षण कमी
आरक्षण नाही, नोकरी नाही.
नोकरी नाही, तर छोकरी नाही.
अलख निरंजन व्हायची वेळ आली.
३५-३५ वर्षाचे वळु गांवा गावांत बिन लग्नाचे फिरत आहेत.
*जमीन एकरा दोन एकरावर आली*
माळवद दोन खण वाट्याला आलं
गावांत घर नाही, दारात रोजगार नाही.
तरी हरीनाम सप्ताह , जागरण गोंधळ . सत्यनारायण पूजा , देवाला बकरु , कंदूरी याचा जोर काही कमी नाही...........!
आता कोरोनाने तर कंबरडेच मोडले.
आधिच कोलमडलेले आता पार रस्त्यावर आले.
*पण आता...*
शिक्षण हाच एकच मार्ग उरला आहे उन्नतीचा.
देव देव करण्यापेक्षा देवघेव (व्यवसाय ) करा.
सत्यशोधक बना.
जागे व्हा बहुजनांनो
आपल्या मुलीचा हात सक्षम मेहनती होतकरु व निर्व्यसनी तरुणाच्याच हातात द्या. दहा अकरा वाजता उठनारे अंथरुणाचीही घडी न घालनारे लाईटचे बटन बंद न करनारे
कवडीच काम न करनारे कितीही मोठ्या घरचे असले तरी त्यांना मुलगी देवू नका.
*बंगला* गाडी बघून मुलगी देवु नका.
*चांगला* सुस्वभावी जाणता बघुन द्या.
💪💪💪💪
अजूनही वेळ गेलेली नाही.
आरक्षण नोकरी ह्या अत्यंत दुर्मिळ दुरापास्त बाबी आहेत हे मिळवण्यात अनमोल वेळ घालवु नका.
आता हुंडा मानापमान बडेजावपणा सोडा.
सखोल चौकशी करा खात्री करा अभ्यास करा माहीती घ्या मगच दहा जणांच्या साक्षीने जोडीदार निवडा आणी घरांत आणा.
*मंगलकार्यालय मंडप डेकोरेशन डिजे घोडा रथ हवेत कशाला?*
फक्त ईष्टमित्र सहकुंटुब सह परिवार यांचे साक्षीने आपली सुन घरी आणा अन् आपली लेक योग्य वेळीच तिच्या ख-या घरी पाठवा.
*एकच ध्येय, शिक्षण, चांगले लक्षण आणि योग्य वेळी औक्षण हेच खरे रक्षण.त्यांना खरे ज्योतिबा व बाबासाहेब कळलेले आहेत.
🌹🌹🌹🌹🌹
लेखन छान आहे पाठवा आपल्या समाजात जागे व्हा जागे व्हा
0 Comments