वर्शी-- दिनांक १/०७/२०२२ रोजी शिंदखेडा तालुक्याचे भाग्यविधाते माननिय आमदार भावी मंत्री श्री.जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गद्शनाखाली मौजे सुकवद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.
त्यात माननिय आमदार श्री.जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्फत आमदार निधीतून ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत भूमिपूजन,
गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला,तसेच
सुकवद विविध कार्यकारी सोसायटीचे नवनर्वाचित चेरमन श्री.मधुकर नाना यांचा सत्कार करण्यात आला हे सगळे कार्यक्रम
वर्षी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ताईसो सौ.ज्योती देविदास बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी उपस्तित
ताईसो सौ. टिना मधुकर पाटिल (सरपंच ग्रा. प. सुकवद) बापुसो.श्री. देविदास रामभाऊ पाटील
बापूसो. श्री. मधुकर पाटिल
श्री. दिलीप भैया, श्री. रावण धनगर, श्री.आत्माराम पाटील श्री.प्रदीप पाटिल,
श्री.विश्वास नानाभाऊ, श्री.उखा धनगर
श्री.रामचंद्र पाटिल, श्री.दगा बापू, श्री.संतोष जिभाऊ श्री.जितेंद्र पाटिल, श्री.गुलाब पाटिल व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments