Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यात लावलेली आणेवारी कमी करा..* *भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या कडून शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन...*




शिंदखेडा तालुक्यातील सर्व १४३ गावांची आणेवारी ही ५० पैशांच्या वर लावण्यात आली असून ती ५० पैशांच्या आत लावावी या मागणीसाठी भाजपाकडुन शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात आज निवेदन देण्यात आले. 
    यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण भाऊसाहेब पाटील, जि प माजी उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम,  तालुकाध्यक्ष प्रा. आर जी खैरनार सर, उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देसले, पंस सदस्य प्रवीण दादा मोरे, नगरसेवक उदय भाऊ देसले, दीपक भाऊ चौधरी, दादा मराठे, सुलवाडेचे मा. सरपंच भावडु दादा, उमेश गिरासे यांनी निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments