Header Ads Widget

डोंगरगाव येथील देविदास दामू पाटील हरवले असून याबाबतीत माहिती द्यावी परिवाराची विंनती मागणी.

       
___________________________________________ डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील दिनांक 2 नोव्हेंबर 2022 पासून सिविल हॉस्पिटल धुळे येथून डोंगरगाव तालुका शिंदखेडा येथील देविदास दामू पाटील मानसिक परिणाम डोक्यावर असल्याने तेथून निघून गेले असून अध्याप नातेवाईकांना सापडलेले नाहीत सदर फोटोतील व्यक्ती भोळे व वृद्ध असून कृपया मिळून आल्यास तात्काळ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती नातेवाईकांकडून करण्यात आलेलीआहे या संदर्भात धुळे शेहर पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद पण करण्यात आलेले आहे


  

Post a Comment

0 Comments