Header Ads Widget

मुख्याध्यापक संघ महामंडळ,मुंबई यांच्या अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याच्या गौरवार्थ सन्मान पुरस्कार, नानासाहेब श्री.डी.डी.बोरसे यांचा नुकताच सत्कार



    शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील आदरणीय,मुख्याध्यापक नानासाहेब श्री.डी.डी.बोरसे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,श्री.तुळजाभवानी शैक्षणिक संस्था गोराणे संचलित,माध्यमिक विद्यालय गोराणे ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय,नानासो.श्री.दुर्गादास दयाराम बोरसे यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ,मुंबई यांच्या अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याच्या गौरवार्थ सन्मान पुरस्कार म्हणून नुकताच" राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार २०२२चा "कार्यक्रम स्थळ - सहकार सभागृह अहमदनगर येथे दिनांक - ०७/नोव्हेंबर/२०२२रोजी मा.शिक्षक आमदार आदरणीय,दादासो.श्री.किशोरजी दराडे साहेब,आदरणीय,आबासो.श्री.जे.के.पाटील(अध्यक्ष)व नानासो.श्री.शांताराम पोखरकर यांच्या हस्ते आदरणीय,मुख्याध्यापक नानासो.श्री.डी.डी.बोरसे यांना  "राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार "मिळाल्याने धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय,बापूसो.आर.व्ही.पाटील , मा.उपाध्यक्ष,सचिव,सदस्य धुळे व शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय, मुख्याध्यापकआबासो.श्री.एस.ए.कदम, मा.उपाध्यक्ष,सचिव,सदस्य शिंदखेडा यांच्यावतीने सन्मान करण्यात आले तसेच श्री.तुळजाभवानी शैक्षणिक संस्था गोराणे- संस्थेचे अध्यक्ष,संचालक मंडळ,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद व पंचक्रोशीतील आदरणीय मुख्याध्यापक,जि.प.केंद्रशाळा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,मित्र परिवार या सर्वांच्यावतीने माध्यमिक.मुख्याध्यापक नानासाहेब श्री.डी.डी.बोरसे यांना सत्कार पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!देण्यात आल्या.
🌳🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🌳
🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏

Post a Comment

0 Comments