Header Ads Widget

*दोंडाईचा शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या बांधकामांसाठी चिमुकल्याचे सुद्धा योगदान आभिनंदन*




 दोंडाईचा शिंपी समाज मंगल मंगलकार्यालयांचे  प्रगती पथावर असललेले बांधकाम साठी दोंडाईचा येथील शिंंपी समाजाचे युवा कार्यकर्ता श्री पंकज अशोक पवार यांची वडाळी ता.शहादा येथे रक्त लधवी तपासणीचे लॅब असुन त्यांना चि. तेजस पंकज पवार व चि संस्कार पंकज पवार हे दोन मुल असुन त्यांचा नावाप्रमाणे खरच समाजाला कुठे तरी तेजस सारखे ठेवावे व समाज माऊलीना योग्य ते संस्काराची दिक्षा मिळावी असा समाज माऊलीना योग्य संदेश जावा असा मनात संकल्प ठेवुन आपल्या मिळत असलेले खाऊसाठी  पैसे या चिमुकल्यांनी घरातच पत्री गल्ला केला व  खाऊ न खाता ते पैसे जमा करत राहीले या चिमुकल्यांनी सुद्धा असे वाटले आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचे काही तरी देणे लागते म्हणुन त्यांनी आपण गोळा केलेला पैसेच्या गल्ला दोंडाईचा येथील श्री शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी देणगी म्हणुन दोंडाईचा  शहर अध्यक्ष श्री पांडुरंग शिंंपी यांच्या जवळ दिले आहेत तो गल्ला समाजमाऊली समोरच फोडुन त्यांतील रक्कम १३०० तेराशे रूपये जमा झालेले असुन ती रक्कम दोंडाईचा शिंंपी मंगलकार्यालयाच्या बांधकामसाठी दिली असुन अश्या या चिमुकल्यांनी केलेल्या दातृत्वाला  सलाम या प्रसंगी दोंडाईचा शिंंपी समाज बांधव व सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी व धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल दोंडाईचा शहर शिंंपी समाजाचे  सचिव श्री चंद्रकांत कापुरे उपाध्यक्ष श्री शरद पवार सहसचिव प्रा.राजेद्र कोंटुरवार सल्लागार प्रा.प्रकाश भांडारकर श्री  हरिदास जगताप श्री राजेन्द्र गवळे श्री तुकाराम जगताप श्री सुकलाल जगताप सदस्य सदस्य श्री मनोज मेटकर श्री मधुकर जाधव डॉ. कैलास कापडणे श्री गोवर्धन पवार श्री सुरेश जाधव प्रा. संजय संधानशिवे श्री तुळशीराम जगताप श्री रविन्द्र जाधव श्री रविन्द्र खैरनार श्री अनिल खैरनार श्री नरेंद्र चित्ते युवाध्यक्ष श्री सागर पवार उपाध्यक्ष श्री योगेश बोरसे माजी युवाध्यक्ष श्री सतीश जाधव श्री देवेन्द्र गवळे जिल्हा युवाध्यक्ष श्री विशाल कापडे यांनी चि.तेजस चि.संस्कार यांचे अभिनंदन केले *श्री पांडुरंग शिंपी दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments