Header Ads Widget

दोंडाईचा शहरातील धुळे बायपास अमरावती पुलाची अवस्था, मस्त पुढारी व सुस्त अधिकारी लक्ष देतील का?




दोंडाईचा शहरातील धुळे बायपास अमरावती पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून ह्या जीर्ण झालेल्या पुलावरून गुजरात कडील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरातील रेतीच्या जड वाहन अवजड वाहन रात्रंदिवस जात असतात धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय पुढारी सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी ह्या शिरपुलावरून मार्गस्थ होतात परंतु त्यांना देखील याची खंत वाटत नाही कॉलेज परिसर परिसरातील खेळे गावातील विद्यार्थी शाळेतील स्कूलबस एसटी खाजगी वाहन ह्या पुलावरून ये जाय करतात सहा महिन्यापूर्वीच सारंखेडा ची पुलाचे कठळे असेच ढासळले होते परंतु दत्ताच्या कृपेने कुठलीही जीवित हानी झाली नाही ही देवाची कृपा तरी राजकीय पुढारी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन या पुलाची दृष्टी करावी जेणेकरून काही अनर्थ घडल्यास पश्चातापाची पाळी येणार नाही हे तेवढेच खरे

Post a Comment

0 Comments