*✍️✍️✍️✍️✍️✍️ दोंडाईचा येथील शिंपी समाजाचे जेष्ठ सल्लागार तसेच श्रीमती पार्वताबाई बागल महाविद्यालयाचे माजी स्पेशल इंग्लिशचे प्रा.प्रकाश भांडारकर याचे विषमभुज त्रिकोण या साहित्य कथा संग्रहाचे प्रारब्ध नंतरची द्वितीय साहित्य निर्मीती अमळनेर येथील प्रताप काॅलेज मध्ये आयोजित "अ.भा.मराठी साहित्य संमेलनात" दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपार च्या सत्रात द्वितीय साहित्य निर्मितीचे म्हणजेच "विषमभुज त्रिकोण" या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. मिलिंद जोशी, (मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे*
*ह्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होते पुस्तकाचे प्रकाशक श्री.गोकुळ बागुल, तसेच पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे परम मित्र प्रा.युवराज खैरनार,परम मित्र प्रा.पी.जी.पाटील, प्रा.विकास कदम,प्रा.पी.एन्.पाटील, प्रा.सुरेश साळुंके, गिरीश चौक, गोपाल शिंपी इ.मित्रवर्य, सौ.अनिताताई देशमुख, सौ.छायाताई खैरनार, सौ.व श्री.विनोद खैरनार हे सर्व यावेळी उपस्थित होते*
*प्रा भांडारकर सर अभिमानास्पद व प्रेरणात्मक*
*आपले पहिले साहित्य 'प्रारब्ध' खूपच प्रेरणदायी होते,त्यातून आपल्या जीवनातील संघर्ष हा नाउमेद मानवाला देखील उमेदीने जीवन जगणे शिकवू शकतो. पुढील कार्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा शिंंपी समाजाचे नाव उच्च शिखरावर नेणारे प्रा.प्रकाश भांडाकर यांचे दोंडाईचा शिंंपी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग शिंंपी धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल श्री शरद पवार श्री हरिदास जगताप श्री चंद्रकांत कापुरे श्री मनोज मेटकर श्री राजेन्द्र गवळे प्रा राजेंद्र कोंटुरवार डाॅ कैलास कापडणे श्री मधुकर जाधव श्री गोवर्धन पवार माजी युवाध्यक्ष श्री सतिश जाधव श्री देवेन्द्र गवळे युवाध्यक्ष श्री सागर पवार जिल्हा युवाध्यक्ष श्री विशाल कापडे व असंख्य समाज बांधवानी त्यांचे अभिनंदन केले आहे.✍️✍️✍️✍️✍️✍️ श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*
0 Comments