*दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज संस्थेची श्री पांडुरंग शिपी यांची अध्यक्ष पदाच्या कार्यकाळ तीन वर्ष पूर्ण झाल्याने राऊळ नगर येथील समाज मंगल कार्यालयात दि*. *२७/०७/२०२५ रविवार रोजी श्री पांडुरंग शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली जनरल सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडुन सन २०२५ ते २०२७ या तिन वर्षासाठी श्री मनोज काशीनाथ मेटकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध* *निवड करण्यात आली असुन नुतन अध्यक्ष श्री मनोज मेटकर यांनी यावेळी नुतन कार्यकारिणी जाहीर केली असुन अध्यक्ष श्री. मनोज काशिनाथशेठ उपाध्यक्ष श्री. देवेंद्र राजेंद्रशेठ गवळे सचिव श्री. सतीष सुरेशशेठ जाधव सहसचिव श्री. राजेंद्र सुर्यकांतशेठ कोंटूरवार*
*सल्लागार म्हणून प्रा. प्रकाश सुकलालशेठ भांडारकर श्री. पांडुरंग नामदेवशेठ शिंपी श्री. मधुकर बळीरामशेठ जाधव श्री. शरद काशिनाथशेठ पवार श्री. सुरेश नारायणशेठ चित्ते श्री. संजीव अंबादासशेठ संधानशिवे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा.डॉ. कैलास कमलाकरशेठ कापडणे श्री. हरिदास भिवसनशेठ जगताप श्री. सतीष केशवराव सोनवणे श्री. गोपाल पंडीतशेठ कापुरे श्री. दिलीप पुरुषोत्तमशेठ सोनवणे श्री. रामचंद्र मगनशेठ चित्ते यांची निवड करण्यात आली तसेच मावळते अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी व नुतन अध्यक्ष श्री मनोज मेटकर यांचे आलेल्या सर्व समाज बांधवांनी बुके देऊन सत्कांर करण्यात आला नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ✍️✍️
श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*
0 Comments