Header Ads Widget

सामाजिक वनीकरण, शिंदखेडा विभाग धुळे अंतर्गत... वन महोत्सव 2025 व...एक पेड माँ के नाम... कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेटावद व आदर्श खाजगी प्राथमिक शाळा.. येथे ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी

बेटावद---सामाजिक वनीकरण, शिंदखेडा विभाग धुळे अंतर्गत... वन महोत्सव 2025 व...एक पेड माँ के नाम... कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेटावद  व आदर्श
 खाजगी प्राथमिक शाळा.. येथे ढोल ताशांच्या गजरात उदघोष करून... गावात वृक्षदिंडी काढून... कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्ष लागवड करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन प्रा. पी. के. पाटील मुख्याध्यापक, यांनी केले. कार्यक्रमात श्रीमती यमुना पवार मॅडम वनरक्षक  सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनी साड्या नेसून हजर होत्या.




Post a Comment

0 Comments