धुळे जिल्हाधिकाऱी कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे संदीप पाटील संजय बागडे बालाजी शिरसागर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार पंकज पवार साहेबराव सोनवणे अनिल गवादे प्रवीण चव्हाणके यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी धुळे जिल्ह्यातील मांडळ येथील पोलीस पाटील भीमराव मोहिते यांनी मांडळ या गावी जलयुक्त शिवारात स्वतः भाग घेऊन काम करतात व गावात जलयुक्त शिवाराचे महत्व पटवून जनजागृती तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते महसूल दिनी उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या या गौरव बद्दल बाळासाहेब भदाणे व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यांनी कौतुक केले
0 Comments