शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे तपास अवैद्य धंदे तसेच कायदा सुव्यवस्था अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस कर्मचारी अधिकारी पोलीस पाटील यांच्याशी काम करण्याची उत्कृष्ट पद्धत पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी आपुलकीची वागणूक योग्य सल्ला मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कायद्याची योग्य मार्गदर्शन कॉलेज शाळा तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील गावांना भेटी तसेच चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गावातील नागरिकांना सीसीटीव्ही लावण्या बाबत ग्रामपंचायत सरपंचांना भेटी घेऊन कॅमेरे बसवणे बाबत आग्रह अतिशय प्रामाणिक प्रत्येक गावा त भेटी गाठींवर भेटी आपसातील तंटे मिळवण्यासाठी प्रयत्न तसेच नवीन कायद्याबाबत जनजागृती यामुळे प्रभारी निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचा कामाचा ठसा उमटविला नुकतीच त्यांची एपीआय वरून पी आय पदी प्रमोशन मिळाल्याने शिंदखेडा पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष भूषण बोरसे भैय्या नगराळे कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील संजय खैरनार प्रदीप गिरासे दीपक बोरसे राज्यपाल शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी साहेबांचे शाल पुष्पगुच्छ देऊन त्कार केला
0 Comments