नरडाणा--महसुल सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप करणे अंतर्गत मा.शरद मंडलीक साहेब उपविभागीय अधिकारी शिरपूर व मा.अनिल गवांदे साहेब तहसीलदार शिंदखेडा यांच्या मार्गदर्शनाने मौजे माळीच येथें आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय गोस्वामी रावसाहेब महसूल नायब तहसीलदार शिंदखेडा, प्रमुख अतिथी श्रीमती संजीवनी सिसोदे जिल्हा परिषद सदस्य, राजेश बोरसे पंचायत समिती सदस्य, संजय राणे सहाय्यक महसूल अधिकारी शिंदखेडा,दक्षता देसले माजी पंचायत समिती सदस्य, योगेश ठाकरे सरपंच वाघोदे, प्रतीक्षा देसले सरपंच माळीच, शोभाबाई बोरसे सरपंच वारूड , विश्वास पुंडलिक देसले माध्यमिक व आश्रम शाळा सचिव, जितेंद्र बेहेरे पोलीस पाटील वारूड , मोतीलाल तुकाराम पाटील उपसरपंच माळीच, मोतीलाल वाकडे सरपंच पाष्टे, भूषण बोरसे पोलीस पाटील मेलाने,विलास देसले माजी सरपंच माळीच, संदीप निकम माजी सरपंच वारूड , सुनिता बोढरे मॅडम,आर बी शिरसाठ सर माळीच, श्री युवराज पाटील मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय माळीच,प्रवीण देसले कौस्तुभ सगळे ग्राम महसूल अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा नरडाणा मंडळातील माळीच गावात घेण्यात आला असून सदर कार्यक्रम मंडळ अधिकारी नरडाणा स्वाती वाघ यांच्या देखरेखी खाली घेण्यात आला असून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोनाली पवार ग्राम महसूल अधिकारी माळीच, प्रफुल मोरे नरडाणा , महेंद्र पाटील जातोडा , गोविंदा माळी वारुड , पीकपहानी सहाय्य्क अमृत शिंदे नरडाणा , व जितेंद्र सोनवणे वारुड ,किशोर ठाकरे माळीच ,संपत आखाडे कोतवाल माळीच, नंदू पाटील व वासुदेव पाटील,
यांनी विशेष सहाय्य केले असे.
0 Comments