Header Ads Widget

*चि.मयुर प्रशांत शिंपी यांने दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय स्वातंत्र्य कराटे चॅम्पियनशिप २०२५ रोप्यपदक जिंकले अभिनंदन 🌹🌹🌹

दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय स्वातंत्र्य कप कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये  दिल्ली येथे श्री पांडुरंग शिंपी माजी अध्यक्ष श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज दोंडाईचा यांचे पुणे येथील नातु चि. मयूर शिंपी यांने कराटे चॅम्पियनशिप खेळतांना कातामध्ये रौप्यपदक आणि कुमितेमध्ये रौप्यपदक जिंकले असुन यापुर्वी चि.मयुरने कराटे मध्ये अनेक पारितोषिके मिळविली असुन त्यांने कराटे या खेळात मिळवलेल्या रोप्यपदक जिंकल्याने त्यांचे सर्वत्र मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments