Header Ads Widget

🚨 *रेल रोको आंदोलन- नरडाणा*🚨🚫 *उदना- जळगाव- पुणे प्रवासी रेल्वेसाठी तीव्र रेल रोको आंदोलन* 📢




*मा ना जयकुमार भाऊ रावल* यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण तापी सेक्शन वरुन पुणे जाण्यासाठी एकही गाडी नाही, सुरत जाण्यासाठी रात्री तीन गाड्या एकामागोमाग धावतात त्याऐवजी सदर गाड्या पहाटेपासून विशिष्ट अंतराने सोडण्यासाठी व
 खान्देश एक्सप्रेस भुसावळहुन २ तास उशिरा तसेच दादरहुन २ तास आधी सोडणेबाबत रेल्वे प्रशासनाला वारंवार विनंती करुन, निवेदने देऊन देखील दखल घेतली जात नाही, म्हणुन *नरडाणा व परिसरातील नागरिकांनी रेल रोको आंदोलनात सहभागी व्हावे हि विनंती*.

📍 *ठिकाण*:- नरडाणा रेल्वे स्टेशन
🗓️ *दिनांक*:- 15 आँगस्ट 2025 (स्वातंत्र्य दिन)
🕚 *वेळ:*- सकाळी 11 वा.

*🙏🏻 विनित-*
नरडाणा रेल्वे प्रवासी संघटना व
सामाजिक संघटना नरडाणा

Post a Comment

0 Comments