Header Ads Widget

*अफवा ना बळी पडू नका मालपूर येथील रावल किसान पेट्रोल पंप शंभर टक्के शुद्धतेचे प्रमाण.*

 
मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे.
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील रावल किसान पेट्रोल पंपा विषयी काही दुखी आत्मा लोकांनी अफवा पसरवली होती कि या पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल मिळतो. या बाबतीत गावात चर्चा चांगलीच रंगली होती. 
या बाबतीत पेट्रोल पंपाचे मालक प्रदिप जी पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधी नी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि आपल्या पेट्रोल पंपावर असे शक्य नाही. 
मी तुम्हांला दूधाच दूध व पाण्याचे पाणी तुमच्या साक्षीने करून दाखवीन. आणि आज मला पंपावर बोलवून व मालपूर दरबार गडाचे राजे श्री महावीर सिंहजी रावल हे देखील हजर होते त्यांनी पंपाचे मशीन सेट करून5 लिटर माप मध्ये मोजून दाखले त्याचे प्रत्येक्ष साक्षीदार आहेत . ज्यांनी अफवा पसरवली होती ते मात्र उपस्थित राहिले नाहीत त्यांना कॉल केला पण रिप्लाय आला च नाही. 
कुपया अशा अफवावर विश्वास ठेवू नका तुर्तास एवढेच. ज्यांना अजूनही शंका असेल तर आपल्या शंकेचे निरासण करण्यात येईल अशी हमी रावल किसान पेट्रोल पंपाचे मालक प्रदिप पाटील यांनी सांगितले आहे व शेवटी म्हणाले कि मी एक स्वामी भक्त आहे माझ्या हातून असे मापात पाप कदापी होणार नाही. 
मात्र अफवा वर विश्वास ठेवू नका हीच विनंती.

Post a Comment

0 Comments