शिंदखेडा येथे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक कान्हा देश वारकरी मंडळातर्फे गुरुवर्य वैकुठ वाशी विठ्ठल बाबा चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा येथे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमात साजरी करण्यात आला
सकाळी शिंदखेडा माळीवाडा येथील संत सावता माळी मंदिरातून सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा काढण्यात आला या सोहळ्यात वैकुंठवासी मोठे बाबा यांची फोटो प्रतिमा व पादुका सजवलेल्या रथातून काढण्यात आली यावेळी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या पुतळा सजवलेल्या ट्रॅक्टर वरून काढण्यात आली यावेळी राष्ट्रसंत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज कृष्णा माऊली तसेच खानदेशातिल नामवंत साधू महात्मा यांची सजवलेल्या बगीवरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी या दिंडी सोहळ्यात बाल टाळकरी तसेच धुळे जिल्ह्यातील भजनी मंडळाचे पदाधिकारी यांनी टाळ मृदंग व महिलावर्ग यांनी डोक्यावर तुळस घेऊन भक्तिमार्गात विलीन झाले टाळ मृदंग यांच्या गजराने दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी गावकऱ्यांनी घरोघरी आपल्या अंगणात सडा रांगोळी टाकून गुरुवर्य मोठे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी दिंडी सोहळा माळीवाडा गांधी चौक रेल्वे स्टेशन मेन गल्ली तर बिजासनी पर्यंत दिंडी सोहळा काढण्यात आला यावेळी खानदेशातून हजारो वारकरी भाविकांनी दिंडी सोहळा सहभागी होऊन संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते दिंडी सोहळ्यात विशेष म्हणजे महिला व पुरुषांनी फुगड्या तसेच टाळ मृदुंगाच्या तालावर भक्ती भावात आपला आनंद साजरा केला विशेष म्हणजे वारकऱ्यांनी मोलाची साथ देऊन दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली सदर दिंडी सोहळा बिजासनी मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल आमदार राम भदाणे जिप अध्यक्ष अरविंद जाधव जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्या उपस्थितीत गुरुवर्य मोठेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी ह भ प ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी कर ह भ प सुदर्शन महाराज वाडी भोकर महंत प्रणव गिरी बाबाजी ह भ प ओंकार बापू ह भ प सुनील महाराज शेवाळे भागवताचार्य अशोक महाराज ह भ प महेंद्र महाराज ह भ प परमेश्वर महाराज ह भ प नारायण महाराज भडणेकर ह भ प उद्धव महाराज भागवताचार्य प्रकाश महाराज ह भ प दोधू महाराज उपस्थित होते यावेळी खानादेश वारकरी मंडळाचे विश्वस्त हिरामण आप्पा गवळी नारायण बाजीराव पाटील अनिल वानखेडे बापू खलाणे आधी उपस्थित होते नामदार जयकुमार रावल यांनी वारकऱ्यांनी मोठे बाबांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे बाबांनी खानदेशातील वारकरी संप्रदाय कसा वाढवा यासाठी संपूर्ण खानदेश जोडला व विठ्ठला प्रति आपले श्रद्धा निष्ठा निस्वार्थ सेवा आपल्या भक्तिमार्गातून दाखवून दिली यासाठी वारकऱ्यांनी आपल्यासाठी आमच्याकडून काय सेवा करता येईल यासाठी आपण सुचवावे तसेच नेहमी शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असून यापुढे स्वतः दिंडीत भाग घेऊन पंढरपूर जाण्यासाठी मी नेहमी आपल्या सोबत येण्याचे भाग्य मला मिळावे यासाठी प्रयत्न करणार तसेच वारकरी संप्रदाय कसा वाढवा यासाठी सण आपल्यासाठी कटिबद्ध असून यापुढे वारकऱ्यांच्या समस्या तसेच खानदेशात मोठे बाबा यांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करू मोठे बाबा म्हणजे खानदेशातील एक मोठे भूषण होते आमदार राम भदाणे यांनी वारकऱ्यांना आमचा परिवार नेहमी वारकरी संप्रदायाशी निगडित असून माझे आजी बाबा नेहमी पायवरी करीत होते पुढील जन्म सोहळा मोठे बाबांचा धुळे जिल्ह्यात धुळे येथे घ्यावा असा आग्रह रामभदाणे यांनी वारकऱ्यांना बोलून दाखविला यावेळी खानदेश अनेक नामवंत कीर्तनकार साधुसतं या कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानदेश वारकरी मंडळाचे पदाधिकारी सुधाकर भोकरे सुनील वाघ ज्येष्ठ विश्वस्त हिरामण गवळी दरबारसिग गीरासे किरण भारती तालुका अध्यक्ष पप्पू शिंदे नीलकंठ पाटील भानुदास पाटील हिरालाल माळी धुळे जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी मास्तर बाबा दीपक देशमुख भानुदास पाटील कोमल सिंग गिरासे विशाल माळी वाल्हे सर विनोद पवार चिंतामण माळी आदींनी प्रयत्न केले यावेळी मोठेबाबा यांच्या जन्मदिनानिमित्तनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 40 वारकऱ्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी पी एन खैरनार धनराज बापू हिरालाल आबा निळकंठ पाटील बबलू पाटील भानुदास आबा नारायणसिंग गिरासे सुरेश आबा दिलीप बाप्पू ज्ञानेश्वर शिंदे भैय्या देशमुख विश्वास आबा भाऊसाहेब माळी सतीश महाराज पिंटू पाटील विनोद पाटील करण्यासाठी धुळे जिल्हा कान्हा देश वारकरी मंडळांने परिश्रम घेतले
0 Comments