Header Ads Widget

*आज तीन डिसेंबर जागतीक अपंग दिवस दोंडाईचा येथील आरसीसी अपंग राऊंड टाऊन तर्फेपोलीस स्टेशन दोंडाईचा मध्ये साडी वाटप कार्यक्रम.*

मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.
 
आज जागतीक अपंग दिवसाचे औचित्य साधत अपंगाचे मार्गदर्शन हुसेन भाई विरदेल वाले व आरसीसी अपंग राऊन टाऊन दोंडाईचा शहराचे अध्यक्ष राजेश मोहन बागुल यांनी अपंगासाठी साडी वाटप केली व दोंडाईचा
 पोलीस स्टेशन पासून तर शिवाजी चौक तर बसस्टॅड गोपाल हॉटेल पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा पोलीस निरिक्षक सोनवणे, भाजपा शहर अध्यक्षप्रविणभाऊ महाजन,
डाँ. मुकुंद सोहानी, लक्ष्मण माळी पत्रकार प्रभाकर धनगर, राजेश बागुल आणि परिसरातील अपंग बंधू बघीणी उपस्थितीत होत्या.
दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीसानिरिक्षक सोनवणे साहेबांचा शाल श्रीफळ देवून आरसीसी अपंग राऊंडटाऊन चे अध्यक्ष राजेश बागुल यांनी सत्कार केला आणि डाँ मुं कुंद सोहनी यांचाही सत्कार केला, प्रविण महाजन यांचा सत्कार लक्षण माळी यांनी केला तर
 अपंग आरसीसी राऊंड टाऊन चे चेरमन हुसेनभाई विरदेल वाला यांनी प्रभाकर धनगर यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. 
शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास राजेश बागुल यांनी फुलहार अर्पण करून घोषणा दिल्या.

Post a Comment

0 Comments