Header Ads Widget

*नरडाणा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भाजपाचे युवा नेते श्री. सत्यजित सिसोदे यांचे हस्ते अभिवादन*


नरडाणा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व भाजपाचे युवा नेते श्री. सत्यजित सिसोदे यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्या प्रसंगी पिंप्राडचे माजी सरपंच गिरीषभाऊ आखाडे , बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष श्री. पितांबर मंगळे , जयंती अध्यक्ष आदित्य मंगळे , भाजपाचे जेष्ठ नेते जिजाबराव सिसोदे, गणेश मोरे, जि. प. धुळेचे माजी उपअभियंता मधुकर सिसोदे, तसेच विकास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अविनाश कोतकर,उर्दू विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर वाघ,तसेच विद्यालयातील शिक्षक श्री.संजीव जगताप , चेतन सिसोदे, राजेंद्र महाले, अनिल काळे, राजेंद्र सिसोदे, धवल पाटील, निखिल आखाडे , लिपिक योगेश ठाकरे , बौद्ध पंच मंडळाचे सदस्य विशाल मंगळे , दिपक मंगळे , आनंद मंगळे,लोटन मंगळे , यशवंत मंगळे , राहुल सपकाळ, विकी मंगळे , राजू मोरे, सागर पवार, सुनिल रणदिवे आदि कार्यकर्त्यांनी देखील अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments