मालपुर प्रतिनिधी .
मालपुर, शिंदखेडा तालुक्यातील माल पुरस्कार येथे आज दि. १४/०४/२०२५ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने स्मारक जवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. यावेळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, माजी सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद धुळे पुष्पाताई रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील, ग्रामसेवक सागर भदाणे,माजी सरपंच मच्छिंद्र पारधी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रावण आहिरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खंडेराय, माजी सरपंच लक्ष्मण पानपाटील, माजी उपसरपंच राजेंद्र आखडमल,दादाभाई माळी, संतोष चव्हाण, संतोष भावराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रावल, छगन दादा बागुल, पत्रकार प्रभाकर अडगाळे सर, कैलास सावंत, नागराज पाटील, धनराज इंदवे, अजय साळवे, गोपाल कोळी, राजहंस ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन वसंत कोळी,ॲड.पंकज पाटोळे, सुत्रसंचालन राजेंद्र पानपाटील यांनी केले तर ॲड. पंकज पाटोळे यांनी आभार मानले
गावातील नागरिक व उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बौद्धवंदना करून कार्यक्रमाची सांगता करून चहापाणी करण्यात आली अशी माहिती आयु. अजय साळवे (अध्यक्ष , ) यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलतांना सांगितले
0 Comments