Header Ads Widget

राष्ट्रसेवा दल महानगर धुळे तर्फे दरवर्षीप्रमाणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम 14 ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री आयोजन

राष्ट्रसेवा दल महानगर धुळे तर्फे दरवर्षीप्रमाणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम 14 ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला आहे
 राष्ट्रसेवा दल या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ध्वजवंदन कार्यक्रम सुमारे 75 वर्षापासून करण्यात येत आहे 
सदर कार्यक्रम मेवाड नरेश राणा प्रताप पुतळा स्वस्तिक टाकी समोर येथे आयोजित करण्यात आलेला आहे सदर ध्वजारोहण समारंभ माजी नगरसेवक ज्येष्ठ समाजसेवक श्री मुजफ्फर भैया हुसेन व सेवा दलाचे ज्येष्ठ साथी श्री शरद भाऊ कांबळे यांच्या शुभहस्ते होणार आहे
या कार्यक्रमास सर्व सेवा दल सैनिक राष्ट्रप्रेमी नागरिक व पुरोगामी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आव्हान राष्ट्रसेवादल धुळे महानगर यांच्या वतीने करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments