Header Ads Widget

भ्रष्ट्राचार विरोधी जनआक्रोश,महराष्ट्र राज्य अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर...






अमळनेर(प्रतिनिधी)
भ्रष्ट्राचार विरोधी जनआक्रोश,महराष्ट्र राज्य हि संघटना भ्रष्ट्राचार,अन्याय-अत्याचार विरोधी लढा देणारी राज्यव्यापी केंद्रीय सतर्कता आयोग भारत सरकार नई दिल्ली द्वारा प्रमाणित असून हि संघटना महाराष्ट्र राज्यात तिन जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यात संघटनेचे कार्यजोमात सुरू आहे.
संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष-भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र वेबपोर्टेल सोशल मीडिया प्रमुख संभाजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी भ्रष्ट्राचार विरोधी जनआक्रोश,महराष्ट्र राज्य अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अमळनेर तालुका अध्यक्ष अॅड अभिजित बिऱ्हाडे,तालुका उपाध्यक्ष सोमा कढरे,महिला तालुका अध्यक्षा मिनाबाई थोरात, महिला तालुका उपाध्यक्षा हेमलता जाधव,महिला तालुका सचिव राखी परदेशी,सचिव हेमांगी जोशी,संघटक दिपक जोशी,ग्रामीण कार्याध्यक्ष प्रविण वाघ,कार्याध्यक्ष अनिल वाघ,ग्रामीण सह संघटक रमेश वाघ,तालुका अध्यक्ष बिऱ्हाडे पुढे म्हणालेकी जनतेच्या समस्या व तालुक्यातील भ्रष्ट्राचार दिवसेन दिवस वाढत असून आम्ही संघटनेच्या माध्यमातून भ्रष्ट्राचार शासनाच्या निदर्शनास  आणून देण्याचे कार्यकरणार आहोत. संघटना वाढीसाठी सोशल मीडिया सल्लागार अॅड.सलिम खान,अमळनेर तालुका सोशल मीडिया प्रमुख पत्रकार ईश्वर महाजन,धरणगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख पत्रकार किरण चव्हाण,एरंडोल तालुका सोशल मीडिया प्रमुख पत्रकार विक्की खोकरे,अमळनेर तालुका सोशल मीडिया कार्याध्यक्ष राजेंद्र चामंगळे,सोशल मीडिया पत्रकार कुंदन खैरनार,अमळनेर सोशल मीडिया प्रेस फोटोग्राफर महेंन्द्र पाटील,सोशल मिडिया पत्रकार श्यामकांत पाटील,यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments