Header Ads Widget

दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. संदीपदादा बेडसे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.



दोंडाईचा---शासकीय विश्रामगृह दोंडाईचा येथे आज आगामी दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. संदीपदादा बेडसे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.



या प्रसंगी पक्षाचे जेष्ठ नेते विठ्ठलसिंग आण्णा गिरासे, OBC सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बापू महाजन, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास पाटील, शहर अध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार, कार्याध्यक्ष दयाराम कुंवर, माजी नगरसेवक रहिम दादा मंसुरी, प्रदीप शिंदे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष दादाभाई कापुरे, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, भूषण पाटील, युवक शहराध्यक्ष बापूजी मिस्तरी, मुस्तक शाह, लहू भिल, अंकुश भिल, राजेंद्र बडगुजर, शिवा खंडाळे, पिंटू खंडाळे, दिलीप कोळी, माधवराव मराठे, मधुकर तावडे, विनोद मालके, आण्णा सुतारे, गुलाब लांडगे, गटूभाऊ धनगर, अक्षय धनगर, प्रसाद गीते, प्रदीप पाटील, अतुल पाटील, समीर भाई, छोटू कोळी, ॲड. अशोक पाटील, दौलत पाटील, दगडू सोनवणे, जयपालसिंग जमादार, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष संजोग राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी नगरसेवक श्री भटू धात्रक यांच्यासह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

Post a Comment

0 Comments