शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील चिरणे कदाणे येथे भारतीय सीमा सुरक्षा बलतील जवान भूषण शिवाजी ईशी यांच्या सैन्यदलातील सुमारे एकवीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्ताने गावात मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे जिल्हा परिषद सदस्य सौ संजीवनी सिसोदे शिवसेना विधानसभा संघटक गणेश परदेशी भाईदास पाटील तालुका समन्वयक विनायक पवार युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रदीप पवार पत्रकार सागर सूर्यवंशी यांच्यासह गावाचे गटनेते रावसाहेब पाटील सेवानिवृत्त पीएसआय अशोक पाटील एकदा ने चिरणे येथील सरपंच उपसरपंच यशवंत विद्यालयाचे सर्व शिक्षक स्टॉप पोलीस पाटील चिरणे येथील सरपंच चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने सेवानिवृत्त जवान भूषण शिवाजीराव ईशी यांचे ठिकाणी मिरवणूक काढून औक्षण करण्यात आले देशभक्तीपर वातावरण यावेळी निर्माण झाले होते सत्कारप्रसंगी सौ संजीवनी शिसोदे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे श्री थोरात सर आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री आबासाहेब पवार सर यांनी केले सेवानिवृत्त जवानांनी तयार केलेल्या खानदेशरक्षक ग्रुप व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

0 Comments