Header Ads Widget

भडगाव‌ तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील घटना अज्ञाताने तब्बल दिड ते दोन एकर कपाशी उपटून टाकली.*



जळगांव -)भडगांव येथील तांदुळवाडी शिवारातील घटना अज्ञाताने तब्बल दिड ते दोन एकर कपाशी उपटून टाकली.* कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जग तणावाखाली जगत आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. काही भागात प्रचंड महापुराने थैमान घातले आहे तर काही भागात पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. अशा परिस्थितीतही एक व्यक्ती मात्र कणखर पणे उभा आहे तो म्हणजे आपला शेतकरी राजा ज्याला आपण जगाचा पोशिंदा असेही म्हणतो. या काळात आपल्याला समाजात एकमेकांची मदत करण्यासारखं दुसर पुण्य मला नाही वाटत दुसर काही असेल. पण अलीकडे असेही लोक आहेत ज्यांना दुसऱ्याच सुख बघवत नाही...शेतातील पीक शेतकरी आपल्या पोटच्या लेकरा प्रमाणे वाढवतो. शेतकरी असाल तर त्या माय माऊलीची व्यथा तुम्ही समजू सकता...

Post a Comment

0 Comments