मालपुर-- गावाचे पोलीस पाटील बापु बागुल
यांना पोलिस विभागाचा कोरोना युध्दा
पुरस्कार मिळाला शिंदखेडा तालुक्यातील मालपुर
येथील पोलीस पाटील यांनी कोरोना
काळात गावात योग्य नियोजन करून
कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी
महत्त्वाची भुमिका बजावली होती.म्हणून
दोंडाईचा पोलिस विभागाच्या वतीने भारतीय
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बापु बागुल
यांना कोरोना युध्दा पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले हा कार्यक्रम दोंडाईचा पोलीस
स्टेशनच्या आवारात घेण्यात आला यावेळी
उपस्थित पोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी
यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देवुन बापु
बागुल यांना गौरवण्यात आले यावेळी पोलिस
पाटील संघटनाचे तालुक्यातील पदाधिकारी
व मालपुर,सुराय,चुडाणे,अक्कलकोस,कर्ते
परसोळे गावांचे पोलीस पाटील व पोलिस
कर्मचारी उपस्थित होते.
रात्र ९:१९

0 Comments