पाष्टे-- गावतील सर्व शेतकर्यानां १५ आगस्ट पासुन तुमची शेती तुमचा सातबारा तुमचा पिकपेरा सुरु झाला असुन ई पिकपाहणी कशी करावी हे मार्गदर्शन पाष्टे तलाठी गावतील इ पिक पाहणी चे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना
तलाठी आप्पा साहेब सुरज भदाणे,मधुकर पाटील, पंकज सोनवणे, दिपक मराठे, रविंद्र सिरसाठ,भिकण मराठे आदी.पाष्टे
0 Comments