Header Ads Widget

वारुड येथे बेटावद जिल्हा परिषद गटातील महा विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार श्री वारुळे ललित मधुकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा


धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणूक की प्रचारार्थ
जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा
बेटावद जिल्हा परिषद गटातील महा विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार श्री वारुळे ललित मधुकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा
सभेचे ठिकाण. महादेव मंदिर चौक वारुड. सभेची वेळ सायंकाळी साडेसहा वाजता
सभेचे प्रमुख वक्ते.1 धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर
3. शिवसेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब हेमंत साळुंखे
4. धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे
5. शिंदखेडा तालुक्याचे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील
6. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार
7 शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश आबा पवार.
8 धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब ज्ञानेश्वर भामरे
तसेच आम्ही तुम्हा सर्वांचे लाडके उमेदवार माननीय श्री ललित मधुकर वारुळे हे आपले मनोगत व्यक्त करतील तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती
विनीत.
महा विकास आघाडी बेटावद गट

Post a Comment

0 Comments