Header Ads Widget

अमृत आहार योजनेचे कीर्द तयार करण्याचे काम थांबवणे बाबत.




नंदुरबार  जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना संघटने कडून महत्वाची सूचना देण्यात येते कि, प्रकल्प कार्यालयाकडून अमृत आहार योजनेचे नोव्हेंबर २०१८ पासून आद्यावत कीर्द (जमाखर्चा ) तयार करणे बाबत तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व अंगणवाडी कर्मचारी यांना विनंती करण्यात येते कि कुठल्याही प्रकारचे नवीन दप्तर . कीर्द तयार करू नये.यापूर्वी आपल्याकडे अद्यावत खर्च, खाचाबाबत रजिस्टर पावत्या ठेवल्या आहेत तरी.कोणत्याही धमकीला बडी न पडता आपणास पंचायतराज समितीच्या दौऱ्या बाबत धमक्या दिल्या जात आहेत.तरी कोणीही खाबरुन जाऊ नये.   युवराज बैसाणे. कार्याधाक्ष्य

Post a Comment

0 Comments