Header Ads Widget

शिंदखेडा येथे‌ उज्वला योजने अंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर संचाचे वाटप



शिंदखेडा- उज्वला योजना अंतर्गत गॅस सिलेंडर संचाचे नगरसेवक उदय देसले यांच्या प्रभागात मा, प,स, सभापती भाऊसाहेब सुरेश देसले याच्या हस्ते वाटप करण्यात आले. येथील प्रभाग ८ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांना मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यासाठी उज्ज्वला योजना अंतर्गत सुरू केली असून पात्र महिलांना आज गॅस सिलेंडर संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर मा,प,स,सभापती भाऊसाहेब सुरेश देसले नगरसेवक उदय देसले, सुनील चौधरी दिपक आहिरे सुमित जैन सुभाष देसले दिनेश माळी सामाजिक कार्यकर्ते दगा माळी देविदास देसले लोटन पाटील स॔जय भामरे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मित्र परिवार यांच्या मदतीने पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला
कुणाल खैरनार व निलेश पाटील ,सत्ताळीस आबा पाटील, यांचे सहकार्य लाभले,
यात लाभार्थी अनेक महिला व पुरष उपस्थित होते

Post a Comment

0 Comments