Header Ads Widget

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमीत्त आज दि ११ डिसेंबर रोजी खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन


शिंदखेडा---आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमीत्त आज दि ११ डिसेंबर रोजी खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी ११ वाजता शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा व पवार साहेबांच्या मार्ग
दर्शनाखाली पक्षाने केलेले काम,घेतलेले महत्वाचे निर्णय,महागाई,पक्ष संघटना,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर इ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी वक्ता प्रशिक्षण सेलचे मा श्री लक्ष्मणजी कांबळे,लातूर ,धुळे जिल्हा निरिक्षक मा श्री अर्जुनजी टिळे , जिल्हाध्यक्ष मा श्री किरण नाना शिंदे,माजी मंत्री मा श्री डॅा हेमंतराव देशमुख,माजी आमदार मा श्री रामकृष्ण पाटील,जिप सदस्य मा श्री किरण पाटील,प्रदेश सचिव मा श्री सुरेशजी सोनवणे,प्रदेश सरचिटणीस मा श्री ईर्शादजी जहागिरदार ,जिप विरोधी पक्ष नेते मा श्री पोपटरावजी सोनवणे ,माजी नगराध्यक्ष मा श्री रविन्द्रजी देशमुख,जेष्ठ नेते मा श्री एन सी आबा,शहर ज़िल्हाध्यक्ष मा श्री रणजीत भोंसले,मा श्री सुनीलतात्या नेरकर,महिला ज़िल्हाध्यक्ष मा सौ ज्योतीताई पावरा,तालुका अध्यक्ष मा श्री डॉ कैलास ठाकरे,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष मा श्री बापू महाजन व कैलासभाऊ चौधरी,प्रदेशयुवक उपाध्यक्ष मा श्री सत्यजीत सिसोदे, प्रदेशयुवक सचिव मा श्री सुमित पवार,जिप सदस्य मा श्री ललित वारुडे,पंचायत समिति सदस्य मा श्री भगवान भाऊ भिल व भाग्यश्री ताई पाटिल,दोंडाईचा शहर अध्यक्ष मा श्री एकनाथजी भावसार,शिंदखेड़ा शहर अध्यक्ष मा श्री प्रवीण पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख मा श्री दीपक गिरासे जेष्ठ नेते मा श्री विट्ठलसिंग आण्णा गिरासे,जेष्ठ नेते मा श्री आधार आबा पाटील,कृऊबा समिती संचालक मा श्री मोतीबापु पाटील इ. पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ४ वाजता शिंदखेड़ा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील उत्कृष्ट शेती करणार्या २०० शेतकरी बांधवांचा उत्कृष्ट बळीराजा सन्मान शरदचंद्र पुरस्कार देवुन सपत्नीक यथोचित सत्कार मा श्री अर्जुनजी टिळे व मा श्री किरण नाना शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा श्री डॅा हेमंतरावजी देशमुख असणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार मा श्री रामकृष्ण पाटील,जिप सदस्य मा श्री किरण पाटील,प्रदेश सचिव मा श्री सुरेशजी सोनवणे,प्रदेश सरचिटणीस मा श्री ईर्शादजी जहागिरदार ,जिप विरोधी पक्ष नेते मा श्री पोपटरावजी सोनवणे ,माजी नगराध्यक्ष मा श्री रविन्द्रजी देशमुख,जेष्ठ नेते मा श्री एन सी आबा,शहर ज़िल्हाध्यक्ष मा श्री रणजीत भोंसले,मा श्री सुनीलतात्या नेरकर,महिला ज़िल्हाध्यक्ष मा सौ ज्योतीताई पावरा,तालुका अध्यक्ष मा श्री डॉ कैलास ठाकरे,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष मा श्री बापू महाजन व कैलासभाऊ चौधरी,प्रदेशयुवक उपाध्यक्ष मा श्री सत्यजीत सिसोदे, प्रदेशयुवक सचिव मा श्री सुमित पवार,जिप सदस्य मा श्री ललित दादा वारुडे,पंचायत समिति सदस्य मा श्री भगवान भाऊ भिल व भाग्यश्री ताई पाटिल,दोंडाईचा शहर अध्यक्ष मा श्री एकनाथजी भावसार,शिंदखेड़ा शहर अध्यक्ष मा श्री प्रवीण पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख मा श्री दीपक गिरासे जेष्ठ नेते मा श्री विट्ठलसिंग आण्णा गिरासे,जेष्ठ नेते मा श्री आधार आबा पाटील,कृऊबा समिती संचालक मा श्री मोतीबापु पाटील इ. पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी कॅाग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदरील कार्यक्रमास उपस्थित रहावे हि नम्र विनंती
आपलाच जिवाभावाचा………
संदिप बेडसे
मा जिल्हाध्यक्ष
राकॅा पार्टी धुळे जिल्हा

Post a Comment

0 Comments