पुरस्कार जाहीर करण्यात आला गावातील शाळा त इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत त्या ठिकाणी सेमी इंग्लिश वर्ग घेतले जातात आदर्श गुरुजनवर्ग लाभल्याने गावातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगल्या पद्धतीचे आहे शाळेत विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात शाळा आदर्श कशी ठरेल यासाठी
तेथील सन्मानीय मुख्याध्यापक सुरेश पाटील सर तसेच शिक्षक वृंद श्रीमती सुरेखा ठाकरे मॅडम,श्रीमती अर्चना शिंदे मॅडम, श्रीमती मनीषा बोरसे मॅडम असे शिस्तबद्ध अभ्यासू व्यक्तिमत्व व मनमिळावू गुरुजनवर्ग लाभल्यामुळे शाळेला आदर्श पुरस्कार मिळाला🙏🌹
वारुड गावातील जिल्हा परिषद शाळा नं. 2 सेमी इंग्लिश कन्या शाळेस महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे संघटनेमार्फत आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि सर्व शिक्षक बंधु -भगिनी गावातील पालक वर्ग व सर्वाचे लाडके विद्यार्थी -विद्यार्थीनी आपले सर्वाचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन🎉🎊 💐💐माझे गांव माझी शाळा 🌹🌹👏👏👏



0 Comments