Header Ads Widget

* वायपूर येथे पंकज कदम यांच्या हस्ते गॅस शेगडी व सिलेंडर चे वाटप*

           
                        ================================ डोगरगाव( प्रतिनिधी) आर आर पाटील  शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथे दिनांक 21 जानेवारी 20 22 रोजी शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व खलाणे  गटाचे  मा, जि प सदस्य  पंकज कदम यांच्या हस्ते गावातील गरजू 25 लाभार्थ्यांना पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी चे वाटप करण्यात आले यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी वायपूर येथील सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच दत्तात्रेय पाटील,  उद्योजक मनोहर रुपणर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पदाधिकारी  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments