Header Ads Widget

अमळनेर तालुका काँग्रेस सेवादलाचे नूतन अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांचा धनगर समाजातर्फे सत्कार




अमळनेर- तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब बन्सिलाल भागवत यांची जळगाव जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी स्तुत्य निवड झाल्याबद्दल त्यांचा अमळनेर येथील समस्त धनगर समाज व राजे मल्हाराव होळकर प्रतिष्ठान तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अमळनेर न. पा. शिक्षण मंडळाचे  अध्यक्ष आबासाहेब नितीन निळे, निंभोऱ्याचे माजी उपसरपंच समाधान भाऊ धनगर, राजे मल्हाराव होळकर प्रतिष्ठानचे सचिव एस. सी. तेले सर, धनगर महासंघाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्रआबा लांडगे, राजे मल्हार होळकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नानासाहेब प्रभाकर लांडगे, शेतकी संघाचे संचालक सुधाकरआबा पवार, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश भलकार सर,  हमाल मापाडी संघटना तालुकाध्यक्ष रमेश देव शिरसाठ, प्रदीप भाऊ कंखरे, प्रा. मनोज रत्नपारखे सर,   प्रा. गजानन धनगर,    प्रा. आर.पी.धनगर , उमेश मनोरे  सर,  सांगोरे सर, तुषार इधे, आनंदा हडप सर  व समाज बांधव उपस्थित होते. भागवत सर यांच्या नियुक्तीचे तालुक्यातून स्वागत होत आहे.

 


Post a Comment

0 Comments