Header Ads Widget

*गोराणे ग्रामपंचायत उपसरपंच पदी उशाबाई चिंतामण कदम*




नरडाणा :  शिंदखेडा तालुक्यातील गोराणे ग्रामपंचायत येथे  झालेल्या निवडणुकीत उषाबाई चिंतामण कदम यांचे उपसरपंचपदी वर्चस्व.
 दि 28/1/22 रोजी रिक्त झालेल्या निवडणुक कार्यक्रम सकाळी झाला त्यात पंकज कदम गटां तर्फे उषा बाई चिंतामण कदम  ह्यांनी फॉर्म भरला असता सर्व सदस्यांच्या बहुमताने बिनविरोध उपसरपंच पदी घोषित करण्यात आले व उषा बाई चिंतामण कदम विजय घोषीत  झाले  निवणुक निर्णय अधीकार म्हणुन ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी कांम पाहीले व कार्यकर्तो त्यानी जलोष केला व तसेच ह्यावेळी माजी उपसरपंच भटू  आबा कदम , डॉ.संजय कदम , आनंदा आबा कदम , संजय कदम , धनराज कदम तसेच ग्रामपंचायत सदस्य व गोराणे   ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments