राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश केल्यानंतर आता थेट या बोगस शिक्षकांची यादीच ' हाती लागली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक आहेत याची सर्व कागदत्र मिळवली आहेत.
मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षकांचे लोण पसरल्याचे ' इन्व्हेस्टीगेशशन मध्ये उघड झाले आहे. कोणत्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक सापडले आहेत ते पाहूयात.
कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक ?
मुंबई दक्षिण - 40
मुंबई पश्चिम - 63
मुंबई उत्तर - 60
रायगड - 42
ठाणे - 557
पालघर - 176
पुणे -395
अहमदनगर - 149
सोलापूर - 171
नाशिक - 1154
धुळे - 1002
जळगाव - 614
नंदुरबार - 808
कोल्हापूर - 126
सातारा - 58
सांगली - 123
रत्नागिरी - 37
सिंधुदुर्ग - 22
औरंगाबाद - 458
जालना - 114
बीड - 338
परभणी - 163
हिंगोली - 43
अमरावती - 173
बुलढाणा - 340
अकोला - 143
वाशिम - 80
यवतमाळ - 70
नागपूर - 52
भंडारा - 15
गोंदिया - 09
वर्धा - 16
चंद्रपूर - 10
गडचिरोली - 10
लातूर - 157
उस्मानाबाद - 46
नांदेड - 259
साभार झी चोवीसतास

1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete