पाष्टे-- पाष्टे विविध कार्य. सह. सोसायटीवर
श्री मधुकर रावण शिरसाठ यांच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व एकूण 13 पैकी 10 सदस्य निवडुण आले पाष्टे येथील विविधकार्य सेवासहकारी सोसायटीची निवड दि, 21/6/22 रोजी झाली यात शेतकरी विकास पॅनल'चे 10 जागा जिंकुन निर्विवाद वर्चस्व स्थापन केले,
हि निवड साधारणपणे खुप वर्षानंतर लागल्याचे
बोलजातआहे. निवडीनंतर नवनिर्वाचीत सदस्यांचा पुष्पहार देवून सन्मान करणेत आला व ग्रामस्थांचे
आभार मानले
*निवडणूक निकाल खालील प्रमाणे:-*
पाटील सतीश आणादा 202
महाजन नवनीत शंकर 201
पाटील ताराचंद्र राघो 196
पाटील शिवाजी गोविंदा 179
पाटील गणेश नथू 177
पाटील भागवत आत्माराम 171
रोकडे मधुकर रामदास 210
शिरसाट मधुकर रावण 221
महाजन पर्वताबाई शंकर 209
पाटील मंगलबाई रावसाहेब 199
पाष्टे विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्व *10 चे उमेदवार विजयी* सर्वांचे मनापासून आभार..!!
कुठलाही अनुचीत प्रकार न घडता निवडणुक
शांततेत पार पडली.
*
======🙏🙏======
0 Comments