Header Ads Widget

लोहगाव येथे श्री विठ्ठल मंदिराच्या वर्धापन दिवस संपन्न



शिंदखेडा प्रतिनिधी. शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे श्री विठ्ठल रुक्माई ट्रस्ट यांच्यावतीने श्री विठ्ठल मंदिराच्या प्रथम वर्धापन दिवस 27 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण पंचक्रोशीला महाप्रसाद अन्नदान करण्यात आले मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हरि फक्त परायण सागर महाराज दिंडे नाशिक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजन नाना महाराज लोहगाव हिरालाल गोविंदा माळी अन्नदाते चंद्रशेखर सुरेश वाघ यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी मृदुंगाचार्य मनोज महाराज ह भ प अमरसिंग महाराज भडणे जसपाल गिरासे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी गुलाब महाराज दिगंबर आप्पा महाराज आदींनी सहकार्य केले यावेळी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments