दोंडाईचा-- दोंडाईचा रेल्वे उड्डाणपुल जवळ कवळीत ता.शाहदा येथिल शिक्षक नंदलाल रामदास शिंपी यांनी आत्महत्या केली हि घटना उघडकीस आली त्यापुर्वी त्या शिक्षकांने शाळेतील तीन शिक्षक व एक शिपाई असे चार कर्मचारी मानसिक त्रास देत होते.असा मेसेज आणि फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल करुन आत्महत्या केली आत्महत्या का? केली त्याचा खुलासा आत्महत्या करण्यापूर्वी नंदलाल रामदास शिंपी यांनी केला आहे.संत नामदेव महाराज एज्युकेशन संस्था आणि शाळेचे नाव आदर्श हायस्कूल आहे.परंतु त्या ठिकाणी संकुचित वृत्तीचे शिक्षक ठेवले म्हणून निष्पाप नंदलाल रामदास शिंपी या शिक्षकाचा जिव जातो याला जवाबदार कोण? त्या शिक्षकांने मुख्याध्यापक सह सर्व ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु शाळेच्या व शिक्षक यांच्या नावाचा तरी विचार केला असता सततच्या अन्यायाने न्याय मिळेल असे वाटत नाही म्हणून आत्महत्या केली आता आत्महत्या नंतर तरी न्याय मिळेल का? शाळेचे नाव आदर्श हायस्कूल अर्थात आदर्श शाळा परंतु शिक्षकाचा जिव जाईल इतका त्रास सहकार्यांन कडून दिला जात असेल तर शाळेत शिकणाऱ्या मुलांना ही त्रास असेल कारण शिक्षकांच्या दबाव मुळे विद्यार्थी बोलू शकत नाही तर कोणता आदर्श विद्यार्थांनी घ्यावा.....
0 Comments