निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील हे महत्त्वपुर्वक भुमिका निभावत असताना त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या विचारांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी अहावन उभं केलं आहे तरी परिवर्तन पॅनलची जोरदार आघाडी घेतली आहे. विविध विकासकामांचे नियोजन बद्ध योजना नागरिकांना दिलासा देणारी कामे गोरगरिबांना मदतीचा हातभार सुख दुःख प्रसंगी उभं राहून माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील हे कटिबद्ध असल्याचे मतदारसंघात नव्हे तर गावाच्या विकासासाठी नेहमी सहभागी होऊन आपला माणूस म्हणून जगताना दिसते आहे म्हणून मतदार बंधु भगिनी पंसती दिली आहे. एकंदरीत होऊ घातलेल्या निवडणूक साठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी पवार पुष्पा बाई ज्ञानेश्वर उमेदवार असुन त्यांची निशानी छत्री आहे तर उर्वरित सदस्य साठी वार्ड क्रं -1 मधे राहुल पितांबर पाटील निशाणी पंखा तर भिल वर्षा राहुल निशानी गस सिलिंडर आणि जाधव विमलबाई देविदास निशानी सुर्यफुल त्याप्रमाणे वार्ड क्रं 2 मधुन सोनवणे सायंकाबाई भुरसिंग निशाणी पंखा तर साळुंखे अमोल मधुकर निशाणी गॅस सिलिंडर आणि वार्ड क्रं -3 मधून भवरे गोकुळ जतरसिंग निशाणी पंखा तर पवार जिजाबाई गजमल निशाणी गॅस सिलिंडर असुन ह्यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आहे ह्यासाठी पॅनलप्रमुख माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी भुषण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अरविंद जाधव नेवाडेकर, डॉ आर.आर.पाटील, रमेश पवार, किसन ठाकरे, गोकुळ ठाकरे, राहुल ठाकरे, महम्मद पिंजारी,सत्तार पिंजारी आदी पदाधिकारी चे मार्गदर्शन लाभत आहे.गेल्या मागील काळात लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीकांत साळुंखे यांना कंटाळून आज नवा चेहरा जनतेच्या हितासाठी हवा ह्यासाठी पॅनलप्रमुख माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांच्या वर विश्वास ठेवून निश्चितच परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून परिवर्तन होईल असे स्पष्ट आहे


0 Comments