Header Ads Widget

*जनता हायस्कूलच्या सनी शाम ठाकरे विभाग स्तरावर निवड*




   शिंदखेडा -धुळे येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ 12 वी चा विद्यार्थी  सनी शाम ठाकरे याने उंच उडी या स्पर्धेत जिल्हास्तरा वर द्वितीय क्रमांक पटकावत  त्याची विभाग स्तरावर निवड करण्यात आली आहे त्याला क्रीडाशिक्षक श्री डी के सोनवणे व श्रीमती श्री एन जे देसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले



त्याच्या या निवडीबद्दल जनता विद्या प्रसारक संस्था चे अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनीं नी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments