Header Ads Widget

*माजी मंत्री ,आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते,शिंदखेडा शहरात विविध ठिकाणी लोकार्पण व भूमिपूजन सोहळा*




शिंदखेडा नगर पंचायती मार्फत केलेली विकास कामांचे लोकार्पण व होणाऱ्या कामांचे भूमी पूजन   आज दि. 05/12/2022 सोमवार रोजी संध्याकाळी  आ.जायकुमारभाऊ रावल यांचा शुभ हस्ते  व मा. नारायण भाऊसाहेब भाजपा जि. अध्यक्ष धुळे, मा.कमराज भाऊसाहेब माजी जि.प. उपाध्यक्ष धुळे , नगराध्यक्षा नगर पंचायत शिंदखेडा,  सौ. रजनीताई वानखेडे , गट नेते, रावसाहेब अनिल वानखेडे व  उपनगरध्यक्ष प्रकाश आप्पा देसले यांचा उपस्थितीत होणार आहे , तरी कृपया शरहरातील नागरिक ,भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते , नगरसेवक, विकास सोसायटी  संचालक सर्व्यांनी उपस्थित राहावे हि नम्र विंनती
*लोकार्पण*
1️⃣  गणेश कॉलनी येथील काँक्रिट रोड , वेळ संद्या 6 वाजता.
2️⃣  केदारेश्वर मंदीर परिसरातील काँक्रिट रोड ,वेळ संद्या 6:15 वाजता. 
3️⃣  महावीर नगर, काँक्रिट रोड ,वेळ संद्या 6:30 वाजता.
4️⃣  जाधव नगर काँक्रिट रोड ,वेळ रात्री 7:00 .
5️⃣  रथ गल्ली , ओसवाल भावन , काँक्रिट रोड ,वेळ रात्री 7:45 वाजता.
6️⃣  रज्जाक नगर, काँक्रिट रोड ,वेळ रात्री 8:00 वाजता.
*भूमी पूजन*
1️⃣  बी. के.देसले नगर काँक्रिट रोड व गटार  वेळ संद्या 6:45 वाजता.
2️⃣  संकल्प हॉस्पिटल च्या मागील गल्ली,काँक्रिट रोड ,वेळ रात्री 7:15 वाजता.
3️⃣  शनी मंदिर परिसर ,काँक्रिट रोड ,वेळ रात्री 7:30 वाजता

Post a Comment

0 Comments