शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पदी बागले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक 26 मे रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले रावसाहेब तलाठी रुपेश कोळी व भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नायब तहसीलदार बागले मॅडम यांची शिरपूर प्रांत कार्यालयातून नुकतीच शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पदी पदोन्नती मिळाल्याने यावेळी मी याच तहसील कार्यालया त अगोदर काम केले असून येथील जनतेची कामाच्या माध्यमातून सेवा केली आहे जनतेची शासणाचे योजनांची माहिती जनतेपर्यंत कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न करावे व शासनाच्या योजना कशा गतिमान करता येतील यासाठी पुढाकार घेऊन व जास्तीत जास्त शासनाच्या योजना चा लाभ देण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान यावेळी सत्काराला उत्तर देताना सांगितले
0 Comments