शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली जात आमदार जयकुमार रावल यांचे नेतृत्वात सदर या ठिकाणी भाजपचा झेंडा रोवला तर आज दिनांक 26 मे 2023 रोजी सकाळी अकरा वाजता दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती निवडणूक प्रक्रिया पार पडली तर या वेळेस निवडणूक अधिकारी म्हणून मनोज चौधरी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शेखर साडी गिरीश महाजन अमोल इंडिया यांनी कामकाज पाहिले तर या वेळेस सभापती पदासाठी नारायण बाजीराव पाटील यांना जिजाबराव गोरख पाटील हे सूचक होते.तर नारायण बाजीराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सभापतीपदी घोषित करण्यात आले तर उपसभापती पदासाठी रमेश गंगाराम खैरनार यांना किशोर रंगराव पाटील हे सूचक होते,तर यावेळी उपसभापती पदी रमेश गंगाराम खैरनार यांचा देखील एकमेव अर्ज आल्याने उपसभापती पदासाठी रमेश खैरनार यांची निवड करण्यात आली. यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत सभापती नारायण पाटील उपसभापती रमेश खैरनार यांचा निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी सभापती महावीरसिंह रावल मा. उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम, महेंद्रसिंग गिरासे,पंकज कदम, मंगळे रावसाहेब,रवींद्र उपाध्ये, उपस्थिती त सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळी संचालक मंडळ किशोर पाटील,प्रमोद पवार,जिजाबराव पाटील जयसिंग गिरासे,दगडू गिरासे,मोतीलाल वाकडे,वैशाली पवार,स्नेहल बागल,साहेबराव धनगर पेंढारकर,संजय ठाकरे,दीपक बोरसे, दादाभाऊ सोनवणे,आत्माराम पाटील, राहुल जैन,रोशन टाटिया,एकनाथ नाईक,आदि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते.
0 Comments