शिंदखेडा तालुका ग्रंथालय संघाची सुविचार सभा आशापुरी देवीच्या सभागृहात धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री अविनाश भदाणे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह रोहिदास हाके. ग्रंथ मित्र आरओ पाटील .एच ए.पाटील. राजेश गिरासे . निरंजन महाजन . भास्कर अहिरराव. सुरेश मोरे . शोभाबाई बागुल . निरंजन वेंदे. लोटन पवार . सुरेश पाटील भारती मुसळे.पी.पी. महाले. सुर्वण सिंग गिरासे. दुर्वास माळी प्रकाश पाटील . हिम्मतराव पाटील . आदि . उपस्थित होते . यावेळी रोहिदास हाके . यांनी तालुका ग्रंथालय संघाची कार्यकारणी विषयी चर्चा करून नूतन तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री राजेश गिरासे व कार्यवाहपदी निरंजन महाजन यांची सर्वान मते बिनविरोध निवड झाली . इतर सदस्य लवकर नेमणूक करावी असे ठरले यावेळी अविनाश भदाणे .आरओ पाटील .एच ए पाटील यांनी ग्रंथालय विषयी मनोगत व्यक्त केले . शेवटी आभार श्री निरंजन महाजन यांनी मानले . कार्यक्रमासाठी शिंदखेडा तालुका तील ग्रंथालय कार्यकर्ते हजर होते . रोहिदास हाके. कार्यवाह जिल्हा ग्रंथालय संघ धुळे
0 Comments