सौ . करिष्मा जितेंद्र पेंढारकर या अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी ठीक दहा वाजता साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सौ सुवर्णा सतीश बेहेरे, ग्रामविकास अधिकारी श्री वि डी पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक श्री एम पी पाटील सर, भैय्या सो श्री सतीश गोटू बेहेरे गट नेते श्री साहेबराव दगा मगरे सौ वैजंताबाई भगवान गावित उपसरपंच सौ गीता महेंद्र वेताळे हे उपस्थित होते पुरस्कार सौ करिष्मा जितेंद्र पेंढारकर तसेच जयश्री निलेश ईशी यांना शाल प्रमाणपत्र ट्रॉफी गुलाब पुष्प व पाचशे रुपये धनादेश पुरस्कार स्वरूपात देण्यात आला यावेळी गावातील आशा अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात आला
0 Comments