Header Ads Widget

*स्वामी समर्थ विद्यालयाचा दहावी चा निकाल 95.58 टक्के - हर्षल गिरासे प्रथम*




              शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी -- येथील           उज्वल रुरल डेव्हलपमेंट सोसायटी नेवाडे संचलीत श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिंदखेडा च्या
इ.10 वी.प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल यशाची अखंड परंपरा कायम ठेवुन
फेंब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या परीक्षेमध्ये विद्यालयाचा एकुण निकाल  95.58% लागला आहे.
एकूण प्रविष्ट विद्यार्थी -46
एकूण पास --44
विशेष प्रविण्या सह उत्तीर्ण 18
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 22
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 4 उत्तीर्ण झझाले असुन विद्यालयात  हर्षल जयसिंग गिरासे - 83.80℅ प्रथम तर अखिलेश ब्रिजलाल शेवाळे   83.40%  द्वितीय तसेच जालिंदर रमाकांत पाटील 82.60%  तृतीय , सचिन सुरेश पावरा 82 % चतुर्थ कु.लक्ष्मी राजाराम सोनवणे  81.20 पाचवा क्रमांक मिळवला.सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डॉ आर. आर . पाटील संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील संख्येचे सचिव उज्वल पाटील संचालक  सुरेश पाटील, प्राचार्य  एम डी पाटील पर्यवेक्षक  संजय देसले ,वर्ग शिक्षक व्ही.एस. सोनवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी या  सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून हार्दिक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments