शिंदखेडा (यादवराव सावंत)-- धुळे जिल्ह्या काँग्रेस च्या वतीने आयोजित शिंदखेडा तालुक्यातील ऐतिहासिक क्रांतीस्मारक पासून चार सप्टेंबर रोजी जनसंवाद पदयात्रेस शुभारंभ करीत आमदार कुणालबाबा पाटील व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली गावागावात लोकभावना जाणुन घेण्यासाठी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते पायी चालत सुमारे वीस किमी अंतर पार असताना संवाद साधत निघालेली पदयात्रेस एक अनेक अनुभव पहावयास आला.तो म्हणजे चिरणे कदाने या गावातील एक निवृत्त शिक्षक गंधर्व काका तावडे वय वर्ष 99 वर्षे सहा महिने... म्हणाले राहुल गांधी हे नेते नसून भाग्यविधाते आहेत मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे. जनसंवाद पदयात्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्याशी संवाद साधतांनाचा एक प्रसंग
0 Comments