Header Ads Widget

*नरडाणा महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन*



   
 नरडाणा ---  म. दि. सिसोदे कला, वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन यावर प्रातक्षिक सहित मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य पी . एस. गिरासे सर यांनी भूषवले.श्री प्रदीप शेळके यांनी गॅस सुरु करतांना घ्यावयाची काळजी, गॅस  लिकीस होतांना कोणती खबरदारी घ्यावी तसेच अचानक गॅस लिकीस होऊन आग लागली असेल तर कोणते उपाय करावे याविषयी प्रात्यक्षिक करून आपले अमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी महेंद्र नगराळे वरिष्ट प्राध्यापक प्रा. एन. वाय. खैरनार, प्रा. व्ही. बी. खैरनार, प्रा. वसावे, प्रा. डॉ. पी. जी. सोनवणे, प्रा. जाधव, प्रा. परमार, प्रा. कुलकर्णी, प्रा. एम. जे मासुळे, प्रा डॉ. बी. एम पाटील, प्रा डॉ. एस. एम सिसोदे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. सिरसाठ तसेच ज्युनियर महाविद्यालयाचा सर्व स्टाफ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांची उपस्थिती होती. माजी प्राचार्य डॉ. यू. जी पाटील, डॉ. समाधान पाटील, प्रा दत्तात्रय धिवरे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

Post a Comment

0 Comments