दोंडाईचा-- पोलिस अधिकारी नवीन पदभार स्वीकारल्यानंतर अचानक यांच्यात स्वाभिमान , आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याचे व कर्तव्याचे भुत व सिंघम चित्रपटाचा अजय देवगण संचारतो. हे कशासाठी असतं हे अवैध धंदेवाईकांना रेड अलर्ट असतो मी नवीन पदभार स्वीकारला आहे. कृपया त्या तालुक्यातील पोलिस स्टेशनचे खाजगी पंटरानां भेटा आणि महिन्याचा अवैध मलिदा किती व त्या शहराची अथवा तालुक्यातील अवैध धंदेवाईकांची यादी गुप्त पद्धतीने सादर करा.मग त्यानंतर पूर्ण माहिती नुतन अधिकाऱ्याला दिले जाते की स्थानिक आमदार कोण ? डॅशिंग नगरसेवक कोण ज्याचे आमदारांचे आशीर्वादाने अवैध व्यवसाय चालतात सहसा असं होतं नाही स्थानिक आमदार आपल्या मर्जीतलाचं अधिकारी आपल्या मतदारसंघात बदलीचे नाट्य घडवून आणतो आता सध्याच्या परिस्थिती दोंडाईचा पोलिस स्टेशनचे सांगवी येथे बदली झालेले मा. श्रीराम पवार साहेब आठचं दिवसांत कर्तव्यदक्ष अधिकारी बनले किती हास्यास्पद आहे ना इथे दोंडाईचा शहरात खुलेआम अवैध व्यवसाय चालले लोकांचे मोबाईल वर बोलने चालू असतांना मोबाईल हिसकावून घेणं , घरफोड्या , मोटरसायकल चोऱ्या कितीतरी गुन्हे दाखल झाले पण रिझल्ट झिरो समजून घ्या महाराष्ट्र पोलीस दलात 90% भ्रष्टाचारी भरले आहेत आणि श्रेय देणारे भ्रष्ट राजकारणी ...लवकरच दोंडाईचेची अवैध धंदे व मोटरसायकल चोरी , घरफोडी यांच्या बाबत मा. पोलिस अधीक्षक मा.धिवरे साहेबांना पत्राद्वारे व समक्ष सांगितले जाईल
*आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments